अनेकांना वाटतं की लिंगाची ताठरता कमी असणे, कमी होणे ही







Erectile Dysfunction : Common Problem | लिंगाची ताठरता । सर्वसामान्य समस्या [nhkCoyVm8yK]

Erectile Dysfunction : Common Problem | लिंगाची ताठरता । सर्वसामान्य समस्या [nhkCoyVm8yK]

| 1h 28m 28s | Video has closed captioning.

अनेकांना वाटतं की लिंगाची ताठरता कमी असणे, कमी होणे ही समस्या दुर्मिळ आहे, असावी ... पण तसे नाही ... जाणून घ्या या विडिओ मध्ये! डॉ. ऊर्जिता कुलकर्णी - मानसोपचार व लैंगिक समस्या यामध्ये होमिओपॅथिक तज्ज्ञ QCI योगोपचार (शासनमान्य) २००५ पासून कार्यरत आहेत... लैंगिक समस्या, व त्या संदर्भातील, जनमानसांत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी , विविधभारती पुणे , यावरून ‘शरीरधर्म , मानसिकता व समाज’ या ध्वनीमुद्रीत कार्यक्रमाचे , २०१७ पासून प्रसारण. यांच विषयांवर , विविध वयोगटांसाठी कार्यशाळा, व्याख्याने यांचे आयोजन. विविध शाळा,(मराठी/ इंग्रजी माध्यम) महाविद्यालये, तसेच इतर ठिकाणी , जसे रोटरी, इतर बिझनेस ग्रुप्स इथेही सत्रांचे आयोजन. २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी कथासंग्रहात लेखिका म्हणून सहभाग. कथा, कविता, स्फुटलेखन ‘ता.क. ’ ही पहिली लघुकादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित. #nx ultra male enhancement #natural way penis enlargement #one a day gummies prenatal #enlarge penis with pump

Aired: January 05, 2025

Rating: TV-14

Buy Now:

Problems Playing Video? | Closed Captioning

Learn About Midwifery Today

Blog

Learn About Midwifery Today

Read the Modern Day Midwives Blog and learn more about our bloggers, all experienced midwives.

Read now